Tài Khoản Khách
ngày 12 tháng 1 năm 2023
Excellent location, nice property, very good view from the hotel. Clean and hygienic. Food was great. Staff was courteous, friendly and helpful. खूपच छान हॅाटेल आहे. जेवण रुचकर आणि अप्रतिम आहे. मागे पर्वत , समोर खळखळ वाहणारी नदी आणि बर्फाने आच्छादलेले पर्वत …… काही विचारु नका.. अप्रतिम सौंदर्य !!!!!
Dịch